अंतिम अपडेट: सप्टेंबर २०२६
ज्ञानमित्र (dnyanmitra.in) आपल्या वापरकर्त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डेटा सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा सर्वोच्च आदर करते. या धोरणाद्वारे आम्ही स्पष्ट करतो की तुमची माहिती कशी संकलित, वापरली आणि सुरक्षित केली जाते.
ज्ञानमित्रवर होणारे सर्व आर्थिक व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मान्यताप्राप्त आघाडीचे पेमेंट गेटवे (Razorpay) द्वारे केले जातात. तुमच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय (UPI) किंवा नेट बँकिंगचे कोणतेही पासवर्ड अथवा संवेदनशील तपशील ज्ञानमित्रच्या सर्व्हरवर साठवले जात नाहीत.
आम्ही विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा कोणत्याही त्रयस्थ संस्थेस, जाहिरातदारांस किंवा मार्केटिंग कंपन्यांना विकत नाही किंवा भाड्याने देत नाही. तुमची माहिती केवळ ज्ञानमित्र प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक अनुभवासाठीच वापरली जाते.
विद्यार्थ्यांचे लॉगिन सेशन अखंड ठेवण्यासाठी आणि जलद लोडिंगसाठी आम्ही आवश्यक कुकीज आणि ब्राउझर लोकल स्टोरेजचा वापर करतो.
गोपनीयता धोरणासंबंधी कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास कृपया info@dnyanmitra.in वर ईमेल करा किंवा +91 7249833117 / +91 9689315078 वर थेट संपर्क साधा.